"जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपले स्वागत आहे"

प्रशंसापत्रे

व्यसनातून मुक्त झालेल्या काही रुग्णांचे मनोगत...

सूर्यवंशी सचिन

जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्र हे लातूर मधील सगळ्यात Best असे व्यसनमुक्ती केंद्र आहे. या केंद्रांनी मला दारूच्या व्यसनातून बाहेर काढून माझ्या जगण्याला एक नवीन दिशा दिली. मी या केंद्राचा खूप आभारी आहे.

गोविंद मधाले

जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्राला मी खूप खूप धन्यवाद करतो कारण या केंद्रांनी फक्त दोन महिन्यात माझ्या मुलाला लागलेले गांज्याचे व्यसन दूर केले व त्याला समाजात स्थान निर्माण करून दिले आहे. याबद्दल त्यांचे कोटी कोटी आभार!!!

रमेश पुरी

व्यसनामुळे अतिशय वाईट मार्गाला लागलेल्या माझ्या मुलाला जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्राने एक नवा मार्ग काढून दिला आहे. तो आता समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून सुखी, समाधानी व आनंदी आयुष्य जगत आहे. Thank you very much!!!

किशनराव भिसे

मी गेली दहा वर्ष दारूच्या व्यसनाच्या विळख्यात अडकलो होतो. इच्छा असून सुद्धा त्यामधून बाहेर पडता येत नव्हते. पण जीवन-रेखा व्यसनमुक्ती केंद्राने हे करून दाखवले. मी या केंद्राचा खूप खूप आभारी आहे!!!

© Copyrights 2024 Jeevan-Reka De-addiction Center. Designed and Developed by Idhi Technologies